बौद्ध धर्माच्या मूल्यांचे प्रतीक, दक्षिण कोरियात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या पुतळ्याचे अनावरण.
कोरियन परंरेप्रमाणे बुद्ध जन्म दिनी (कोरियन लुनार कॅलेंडर नुसार), एका ऐतिहासिक घटनेत, दक्षिण कोरियाने डॉ. बी.आर. आंबेडकर यांचा पहिला पुतळा अनावरण केला. डॉ. आंबेडकर हे